1--- प्रेम हरवते कुठे
आपण सगळ्यांपेक्षा वेगळेच आहोत असे लग्न झाल्या नंतर प्रत्येकलाच वाटत असते .जगातील सर्वात आनंदी ,सुखी म्हणजे आपणच आहोत आणि आपले एकमेकांवर इतके प्रेम आहे तर आपल्यात कधी भांडण होणे शक्यच नाही .सगळे जग असाच विचा र कर असते . पण वास्तवाची जेव्हा ओळख होते दोघांचे खरे रूप समोर यायला लागते . कडू गोळी साखरेच्या मुलाम्यात लपेटलेली, आणि साखरेचा मुलामा हळू हळू संपतोच जिभेवर रेंगाळतो तो फक्त कडवट पणाच ...नाते हे असेच असतात का? दोघांमधल सामंजस्य का संपत ? ती कुठे कमी पडते ? त्याला का हे सगळ सांभाळून घेता येत नाही .... ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा